येडेश्वरी – महिला, पुरुष, आई व नवजात बाळांसाठी विशेष घरपोच मसाज सेवा देणारी विश्वासार्ह सेवा आहे.
डिलिव्हरी नंतर आईच्या शरीराला योग्य विश्रांती, ताकद आणि काळजीची गरज असते. तसेच नवजात बाळाची सुरक्षित आणि प्रेमळ काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते.
मी, प्रणिता नितीन पेटे, फुरसुंगी येथे राहते आणि पूर्ण जबाबदारीने, स्वच्छतेची काळजी घेऊन आणि प्रेमळ पद्धतीने सेवा देत आहे.
मुलगा व मुलगी बाळाची पूर्ण काळजी
बाळाला तेल मालिश
बाळाला आंघोळ घालणे
स्वच्छता व सुरक्षिततेची काळजी
प्रेमळ आणि संयमी सेवा
डिलिव्हरी नंतर आईची विशेष काळजी
पूर्ण शरीर मसाज
शरीराला ताकद व आराम देणारी सेवा
मानसिक आधार
घरपोच सेवा
येडेश्वरी हे तुमचे विश्वासार्ह ठिकाण आहे, जिथे व्यावसायिक घरपोच मसाज थेरपी सेवा दिली जाते. आमचे उद्दिष्ट तुमच्या शरीरातील ताण कमी करणे, वेदना दूर करणे आणि मनाला तसेच शरीराला खोलवर विश्रांती देणे आहे.
WhatsApp us