Yedeshwari Massage in Phursungi, Maharashtra
येडेश्वरी – महिला, पुरुष, आई व नवजात बाळांसाठी विशेष घरपोच मसाज सेवा देणारी विश्वासार्ह सेवा आहे.
डिलिव्हरी नंतर आईच्या शरीराला योग्य विश्रांती, ताकद आणि काळजीची गरज असते. तसेच नवजात बाळाची सुरक्षित आणि प्रेमळ काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते.
मी, प्रणिता नितीन पेटे, फुरसुंगी येथे राहते आणि पूर्ण जबाबदारीने, स्वच्छतेची काळजी घेऊन आणि प्रेमळ पद्धतीने सेवा देत आहे.
WhatsApp us