Yedeshwari Massage in Phursungi, Maharashtra

/

Our Services

आमच्या सेवा

आम्ही काय सेवा देतो

  • मुलगा व मुलगी बाळाची पूर्ण काळजी

  • बाळाला तेल मालिश

  • बाळाला आंघोळ घालणे

  • स्वच्छता व सुरक्षिततेची काळजी

  • प्रेमळ आणि संयमी सेवा

  • घरपोच सेवा
  • डिलिव्हरी नंतर आईची विशेष काळजी

  • पूर्ण शरीर मसाज

  • शरीराला ताकद व आराम देणारी सेवा

  • मानसिक आधार

  • घरपोच सेवा

स्वामिनी  हे तुमचे विश्वासार्ह ठिकाण आहे, जिथे व्यावसायिक घरपोच मसाज थेरपी सेवा दिली जाते. आमचे उद्दिष्ट तुमच्या शरीरातील ताण कमी करणे, वेदना दूर करणे आणि मनाला तसेच शरीराला खोलवर विश्रांती देणे आहे.

बाळाला तेल मालिश
कालावधी: 1.30मिनिटे
मासिक पॅकेज : ₹1500
पूर्ण शरीर मालिश
कालावधी: 1.30मिनिटे
मासिक पॅकेज : ₹2000
पूर्ण शरीर मालिश
कालावधी: 1.30मिनिटे
संपूर्ण शरीर मालिश – ₹१२००
ड्राय मालिश – ₹१३००
स्क्रब मालिश – ₹१८००
जेल मालिश – ₹१५००
Call Now Button