Yedeshwari Massage in Phursungi, Maharashtra

/

About

आमच्याबद्दल जाणून घ्या

येडेश्वरी – महिला, पुरुष, आई व नवजात बाळांसाठी मसाज सेवा सर्व्हिसेस मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे!

येडेश्वरी – महिला, पुरुष, आई व नवजात बाळांसाठी  विशेष घरपोच मसाज सेवा देणारी विश्वासार्ह सेवा आहे.

डिलिव्हरी नंतर आईच्या शरीराला योग्य विश्रांती, ताकद आणि काळजीची गरज असते. तसेच नवजात बाळाची सुरक्षित आणि प्रेमळ काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते.

मी, प्रणिता नितीन पेटे, फुरसुंगी येथे राहते आणि पूर्ण जबाबदारीने, स्वच्छतेची काळजी घेऊन आणि प्रेमळ पद्धतीने सेवा देत आहे.

Massage & Relaxation

30% OFF

आमची दृष्टी (Vision)

प्रत्येक नवमातेला आणि नवजात बाळाला सुरक्षित, प्रेमळ आणि योग्य काळजी मिळावी.

आमचे ध्येय (Mission)

महिला, आई आणि नवजात बाळांसाठी उत्तम दर्जाची घरपोच मसाज सेवा देऊन त्यांचे आरोग्य आणि आनंद वाढवणे.
Call Now Button